Falcon Stock Filter

Falcon

STOCK FILTER

आजची तयार यादी

मजबूत कंपन्या · वरचा trend · वाढता volume

₹300+50 DMA च्या वरROCE · ROE 15%+कमी कर्ज४ दिवसांचा volume52W High च्या जवळ

निकाल

आधी data टाका किंवा “Demo data बघा” दाबा.

🟩 अट पूर्ण · 🟥 अट पूर्ण नाही · “अपूर्ण” = काही आकडे नाहीत. नावावर tap केलं की सविस्तर पान. हा फक्त फिल्टर आहे, खरेदीचा सल्ला नाही.

Upstox चा Analytics Token टाका. मग वरचं “🔍 संपूर्ण NSE” बटण दाबा, किंवा ठराविक stocks ची NSE symbols लिहून “फक्त हे stocks आणा” दाबा.

Token फक्त या browser मध्ये राहतो. File कोणाला दिली तरी त्यात token जात नाही. Token कोणालाही सांगू नका.

स्वल्पविराम किंवा नवीन ओळीने वेगळे करा. CSV मध्ये NSE Code असेल तर ते stocks पण घेतले जातात.

Cloudflare वर एकदाच मोफत proxy बनवा आणि त्याचा पत्ता इथे टाका. 📖 कसा बनवायचा (5 मिनिटं)

📖 Upstox जोडण्याची पूर्ण पद्धत

Token कसा मिळवायचा?
  1. Upstox Developer Apps पान उघडा ↗ — Upstox मध्ये login नसाल तर आधी login विचारेल. पहिल्यांदा असेल तर New App बनवावं लागू शकतं.
  2. थेट Analytics tab उघडा ↗ → Generate Token → Confirm.
  3. Token copy करून वर टाका. तो 1 वर्ष चालतो, रोज login लागत नाही. फक्त data बघण्यासाठी आहे, खरेदी-विक्री करू शकत नाही. (अधिकृत माहिती ↗)